2 लाखांपर्यंत कर्जमाफी; कोणकोणते शेतकरी पात्र? मुख्यमंत्री म्हणाले…
2 लाखांपर्यंत कर्जमाफी; कोणकोणते शेतकरी पात्र? मुख्यमंत्री म्हणाले… मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे हा आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 30 … Read more