मोठी बातमी : महानगरपालिकेतील ८,६५९ रिक्त भरती होणार
मोठी बातमी : महानगरपालिकेतील ८,६५९ रिक्त भरती होणार Mahanagarpalik bharti 2026 : महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने भरती प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सामान्य प्रशासन व विधी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले, केवळ रिक्त पदे भरण्यावर न थांबता शासनस्तरावर आवश्यक … Read more