२० महिन्यांचा एरियर एकत्रच मिळणार; कर्मचाऱ्यांच्या हातात ₹१५ लाखापर्यंत येणार..! 8th Pay Commission
२० महिन्यांचा एरियर एकत्रच मिळणार; कर्मचाऱ्यांच्या हातात ₹१५ लाखापर्यंत येणार..! 8th Pay Commission 8th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि एरियरबाबत मोठी अपेक्षा आहे. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू मानला जात असून, वेतनवाढीबाबत अंतिम निर्णय २०२६ … Read more