Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी या योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख 31 मार्च होती, मात्र … Read more