पीएम-किसान योजनेचा २२ वा हप्ता; २००० रुपये, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
पीएम-किसान योजनेचा २२ वा हप्ता; २००० रुपये, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा २२ वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कृषी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सुमारे ९१ लाख १९ हजार शेतकऱ्यांना १३ तारखेला (शुक्रवारी) हा हप्ता मिळणार आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये आर्थिक मदत … Read more