HDFC बँक देत आहे 50 हजार ते 10 लाख रुपये कर्ज, द्यावा लागेल फक्त इतका EMI

HDFC बँक देत आहे 50 हजार ते 10 लाख रुपये कर्ज, द्यावा लागेल फक्त इतका EMI HDFC Kishore Mudra Loan online Apply 2025 : आजच्या काळात जवळपास प्रत्येकालाच व्यवसाय करायचा असतो. परंतु अनेक वेळा पैशांअभावी लोकांची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी वरदान ठरत आहे. या … Read more

पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; ‘ह्या’ निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता.PM Kisan Insttalment Update

पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; ‘ह्या’ निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता.PM Kisan Insttalment Update PM Kisan Insttalment Update:पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि अ‍ॅग्रीस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नावनोंदणी न केलेले सुमारे ६१ हजार शेतकरी असून, ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून, … Read more

सरसकट कर्जमाफी जाहीर; सर्व जिल्ह्यांची गावानुसार यादी पहा. Farmer Loan Waiver List 2026

सरसकट कर्जमाफी जाहीर; सर्व जिल्ह्यांची गावानुसार यादी पहा. Farmer Loan Waiver List 2026 Farmer Loan Waiver List 2026:संपूर्ण राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि सु सुखदायक बातमी आहे! राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांचा सातबारा आता कोरा होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या या घोषणेमुळे … Read more

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहणे आता अत्यंत सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत उपलब्ध करून दिलेल्या महाभूलेख विभाग यांच्या Mahabhunaksha या अधिकृत पोर्टलच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमच्या जमिनीचा नकाशा (भू-नकाशा) ऑनलाईन पाहू आणि डाउनलोड करू शकता. पूर्वी जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय … Read more

Petrol Diesel New Rate : मोठी बातमी! युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडाला, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Petrol Diesel New Rate : मोठी बातमी! युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडाला, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय Petrol, Diesel New Rate:युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं जगातील अनेक देशांमध्ये गंभीर स्वरुपाची इंधन टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू असल्यामुळे आता … Read more

केंद्राचा मोठा निर्णय : DA वाढ आणि 8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

केंद्राचा मोठा निर्णय : DA वाढ आणि 8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे देशातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिल्याची चर्चा सुरू आहे, तसेच महागाई भत्ता (DA) सुमारे 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही संभाव्य वाढ फेब्रुवारी … Read more

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जानेवारी 2026 पासून 2% महागाई भत्ता वाढ; मोठी अपडेट समोर

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जानेवारी 2026 पासून 2% महागाई भत्ता वाढ; मोठी अपडेट समोर केंद्र सरकारच्या तसेच अनेक राज्य सरकारांच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दि. 01 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता स्पष्ट झाली असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ … Read more

माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन अपडेट ; शासन निर्णय (GR) निर्गमित दि. 05.03.2026

माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन अपडेट ; शासन निर्णय (GR) निर्गमित दि. 05.03.2026 माहे फेब्रुवारी 2026 चे पेड इन मार्च वेतन देण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 05 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यास अधिकृत मान्यता देण्यात … Read more

PM Kisan 22nd Installment Date 2026: या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयाचा 22 वा हप्ता

PM Kisan 22nd Installment Date 2026: या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयाचा 22 वा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील कोट्यवधी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ची आर्थिक मदत देते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक वेळी ₹2000 अशा स्वरूपात … Read more

राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद, सरकारकडून 5 मोठे बदल, नवे नियम?

राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद, सरकारकडून 5 मोठे बदल, नवे नियम? राज्यातील तसेच देशातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांमुळे अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. सरकारचा उद्देश असा आहे की, … Read more